खरेच की. धन्यवाद. मी विसरलोच होतो. पेटंटाच्या 'डेट ऑफ प्रायॉरिटी'ला 'अग्रक्रमाची तारीख किंवा अग्रक्रम दिनांक' असे म्हणता येईल. प्रायर आर्ट साठी पूर्वशोध/पूर्वशोधित असे काहीसे सुचते आहे.