त्या दुव्यावर हा ऑफिस ऍक्शन शब्द नाहीये बहुधा!एखाद्यावर ऍक्शन घेतली अशा अर्थाने जर तो असेल तर त्याला 'कार्यालयीन कृती' ऐवजी कार्यालयीन कारवाई म्हणायला हवे, नाही का?-सौरभ