या लोकांना हिंदू धर्म समजला आहे की नाही याचीच शंका वाटते.
मलाही बरेच दिवस प्रश्न पडलाय की हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? कोणीतरी थोडासा सविस्तर खुलासा केल्यास बरे होईल.