"ऐ हुस्न जरा जाग तुझे इष्क जगाए"
चित्रपट : मेरे मेहबूब
संगीत नौशाद
गीत : शकील बदायुनी

"ये प्यार के नगमे ये मुहब्बत के तराने"
 ह्यात "तराने"चे भाषांतर 'गीते' हवे, संगीत नाही. जसे
'प्रेमाच्या या कविता नि गीते ही प्रीतिची'

"ऐ शम्मा तू आजा ज़रा चिलमनसे निकलके"
 ह्यात 'चिलमन'चा भावानुवाद आवरणाऐवजी 'पडदा' हवा. जसे
'ज्योती जरा पडद्यातुनी तू बाहेर निघुन ये'

बाकी भाषांतर आवडले.