जाणीवपूर्वक उल्लंघन हे अगदी योग्य वाटते आहे. उल्लंघन विशेषणही तसे ठीकच आहे. एकस्वयोग्यता घ्यावे की पेटंटक्षमता हा प्रश्न आहे. पेटंट टेबलसारखा रूढ झाला आहे, असा विचार केल्यास पेटंटक्षमता चालून जाईल. इतर शब्दांबाबत विचार करतो आहे.