"आठवणींचा अबोल वावर
उंबरठ्याच्या आत
उदासवाणी धून कधीची
बसले कोणी गात!
"              .... छानच, प्रभावी रचना !