"क्षण अश्वत्थामा वेदना चिरंजिवक्षण कृष्ण देवकी विरहाची जाणिवहातातुन निसटे पारा होउन तो सळसळणारा क्षणआकाशी निखळे तारा होउन तो लखलखणारा क्षण" ... सुंदर, कविता फार आवडली !