ऐका थापा! ऐका आवाज!
निवडणूक येते आज!
निवडणुकीतला उमेदवार
या रस्त्यावर घालिल टार
इतकी चंगळ तुला रगड

क्या बात है

सुरेख कविता. आणखी लिहा.

-मेन