छू कर, मेरे मन को, किया तूने क्या इशारा

हेमंत छान अनुवाद केला आहात की.

मूळ भाषेचे चांगले ज्ञान उत्तम आकलनासाठी लागते तर अनुवादाच्या भाषेचे ज्ञान अभिव्यक्तीसाठी आवश्यक असते.
अनेकदा आपल्याजवळ दोन्हीही असते. जसे की तुमच्याजवळ आहे. मात्र सततच्या उपयोगाअभावी त्यावर राख चढते.

तेव्हा आपल्या सर्व शक्तींचा प्रच्छन्न वापर करा. दिवसेंदिवस आकलन यथातथ्य आणि अभिव्यक्ती कुशाग्र होत जाईल.

माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! (क्वचित मिळणाऱ्या विपरित प्रतिसादांनी नाउमेद होऊ नका!!)