-
-
-
चैत रे चैत,
तूमची पण कमाल आहे बूवा! मागच्या खेपेला ऐसीहातीक पूस्तकातील सर्व चावट गोष्टींचे उतारे (जीभल्या चाटीत) लीहून काढले होते व वीचारले होते 'संस्कृती' म्हणजे काय?. आणि आता 'हींदू धर्म' म्हणजे काय? असे वीचारता?
स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायला हवीत. आपल्याला ईतके प्रश्न पडतात मग आपण ते शोधण्यासाठी काय प्रयत्न करीत आहात? वा करत आहत की नाही? जी 'वीचारबैठक' आपल्या अगम्य प्रश्नांची उत्तरं देवू शकते तोच आपला धर्म असतो असं मी मानतो. आपण तर दूसरा कूठलातरी नूडल्सवाला धर्म नीवडाला होता ना?
तूम्हीतर गंमतच करता बूवा!