उपीट ह्या शब्दाचे सामान्यरूप काय होईल?'माझे उपिटाने/उपीटाने/उपटाने पोट भरले.' ह्या वाक्यातील योग्य शब्द कोणता?उपिटाचे/उपीटाचे/उपटाचे सामान्यरूप काय?