सुरुचीताई, तुम्ही सुद्धा??
डोके तरी कसे रे वेगात धाव घेते?
डोळे सदाच शोधी काव्यात "व्यर्थ" काही!
मस्त... एकदम झक्कास!
मला वाटतंय केशवरावांना काही कुणी चैन पडू देणार नाहीत! त्यांचे हात चांगलेच शिवशिवत असणारेत. लवकरंच निवृत्तीतून निवृत्ती घेऊन मैदानात उतरतील अशी आशा करतो!!