प्रयत्नांची दिशा योग्य असावी हीच अपेक्षा होती, म्हणुनच मुद्दाम छोटंस गाणं निवडलं. 'ओढून ताणून शब्द जोडून शब्दशः अर्थ लावण्यापेक्षा त्याच्या जवळपास पोहचणे गरजेचे आहे'.. हे पटले. आपल्या प्रतिसादातील प्रोत्साहनाने चांगलाच दिलासा मिळाला. अभिप्रायबद्दल मनापासून आभार.

क्वचित मिळणाऱ्या विपरित प्रतिसादांनी नाउमेद होऊ नका!!  ...... नक्कीच नाही.