भाषक (म्हणजे भाषा बोलणारा) आणि भाषिक (म्हणजे भाषेशी संबंधित) हे शब्द रूढ झाले आहेत. अल्पसंख्यांक (अल्पसंख्या + अंक) योग्य आहे असे वाटते. चूभूद्याघ्या.