संस्कृतातील चेष्ट् ह्या प्रथमगणी आत्मनेपदी धातूचा अर्थ हालचाल करणे असा होतो. हिंदीत चेष्टा हा प्रयत्न/कृती (बहुधा कृतीच) ह्या अर्थी वापरतात असे वाटते.