अहो डोळे उघडून बघा की शरद पवारांकडे किती जमीन आहे ती. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे असलेले भुखंड , सहकार क्षेत्रातून जमावलेला काळा पैसा जर मोजला तर सेनेच्या कितीतरी पट जास्त आहे. सेनेच्या नेत्यांनी भ्रष्ट्राचार केला नाही अस मी म्हणत नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांच्या कितीतरी पुढे गेलेली आहे.