अल्पसंख्याकच योग्य वाटतो पण अल्पसंख्य हा त्याहून अधिक योग्य वाटतो.
अल्पसंख्याकमधील (अ/आ)क ह्या प्रत्ययाचा अर्थ काही लागत नाही.