भारताच्या राजकारणात व वृत्तपत्रांमध्ये 'सेक्युलर'चा अर्थ अल्पसंख्यांकवादी.
अगदी बरोबर!!!!!
यावरून सेक्युलॅरिझम'साठी धर्मालिप्तता असा शब्द बनवावा काय?चालेल तसेही. पण निधर्मी आणि धर्मलिप्ततात काय फरक आहे??? सेक्युलर म्हणजे ऐहिकता बरोबर आहे का???