अल्पसंख्याक ह्या विशेषणाचे बहुवचन काय? तसेच हा शब्द हल्ली अनेकदा बहुवचनी नाम म्हणूनही वापरला जातो. तेव्हाही त्याचे रूप 'अल्पसंख्याक' असेच राहाते की त्यात काही विकार होतो?