चित्त,


मी नुकतेच काही संदर्भ दिले आहेत.
त्यांचा काही उपयोग होतो का पहावे. त्यातील  शासन व्यवहार कोश  प्रामुख्याने पाहावा. फणसे यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे.
आधी पाहिला असल्यास मला कल्पना नाही. 

माझ्या त्या मजकुरावर आपणही एक प्रतिसाद दिलेला आहे.