सावळं ग अंग अंग
सावळा गं सखे रंग
सावळ्या देहात आंत
श्वेत फुले अंतरंग

'सावळी' छान आहे.