वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
ऐवजी
वाद सुरू झाला केव्हा मग कळले नाही

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझा कधी ते जमले नाही
ऐवजी
जे ओठांनी निर्धाराने खूप लपवले
तेच नेमके डोळ्यांमध्ये लपले नाही

असे काहीसे कसे?

नाही ऐवजी नाहीत टाकणे कठीण आहे. पण माझ्यामते ते किरकोळ आहे.