कालसमाप्ती नको, मुदतसमाप्तीच योग्य. डेट-बार ला आपण मुदतबाह्य म्हणतो. कालबाह्य म्हणजे अप्रचलित, अपरंपरागत. जिथेजिथे शक्य असेल तिथेतिथे अवघड संस्कृत शब्दांऐवजी सोपे फार्सी किंवा अन्य भारतीय शब्द मिळाले तर वापरायला हरकत नाही.
एकस्वचा अर्थ शब्दकोश न पाहाता समजणार नाही, तेव्हा असला शब्द नाईलाज झाला तरच घ्यावा. शब्द शक्यतो असे पाहिजेत की ते सामान्य माणसाला भावले पाहिजेत.