स्वप्न, सूर, रंगात रंगूनी जावेकुणी स्वप्न व्हावे, कुणी त्या पहावेसुरांचे कुणाच्या कुणी गीत गावेकुणी रंग व्हावे कुणी रंगवावे.