भाषेसाठी उडिया आणि ओडिया हे दोन्ही शब्द प्रचलित असले तरी  ओडिया हाच शब्द बरोबर आहे असे जाणकारांकडून समजले.