सुवर्णमयी,(आधीच्या प्रतिसादात चुकून 'अदिती' असे लिहल्या गेले. क्षमस्व.)
केशवाच्या निवृत्तीनंतर (तात्पुरत्या-अशी आशा आहे) हे विडंबन म्हणजे "आम्ही चालवू हा पुढे वारसा! " असे आश्वासन वाटते.
पाहिले जरी तुज वाजत गाजत जातांना...
कविता करणे, कवीस कुटणे सुटले नाही...
- ---- गर्भितार्थासहित मस्त!
जयन्ता५२