वर्षणारे मेघ सारे मोसमाचे
बारमाही सिंचणारा कोण आहे?.. वा

मी सती जाऊ कुणासाठी कशाला ?
संपता मी संपणारा कोण आहे?.. सही

खेळण्या मातीत होते कैक आले
मृण्मयी, उद्धारणारा कोण आहे ?.. हे सगले शेर अति उत्तम.. अभिनंदन
-मानस६