मी सती जाऊ कुणासाठी कशाला?
संपता मी संपणारा कोण आहे?

धार शब्दांना नको आणूस इतकी
अर्थ त्यांचे लावणारा कोण आहे?

हे शेर विशेष आवडले. एकंदर गझल आवडली.