"तशी जुनी कपड्यांची माझी ओळख आहे पण ठिगळांना का त्या मी ओळखले नाही?..तो गेल्यावर नजर तुझी माघारी वळली..खिशात त्याच्या पण पाकिट तर उरले नाही?" .... झकास, पुढील विडंबनाकरता शुभेच्छा !