"जणूकाही गायला विसरलेल्या ओळीच लेखी मांडून जायची!"

"ते हसू वेचून तो माझ्या अंगणात आला...

..आणि शब्दांमधून व स्वरांमधूनही पोहोचवायचे राहून गेलेले आशीर्वाद
उंबऱ्याबाहेर ओल्या रांगोळीगत रेखून गेला!"                                     .... व्वा ! अभिनंदन, आणखी येऊद्यात..