हो, तसे येतात मदतीला हजारो
दाम ना आकारणारा कोण आहे?

धार शब्दांना नको आणूस इतकी
अर्थ त्यांचे लावणारा कोण आहे?            .... उत्तम, अभिनंदन आणि शुभेच्छा !