पारालिसिस झालेल्या तिच्या ओल्या उशीवर नाचला... ती जरासं हसली, ते हसू वेचून तो माझ्या अंगणात आला

सुरेख कल्पना!

मनाला रुखरुख लावणारी कविता आहे. फार आवडली पण उदास करून गेली. :(

अवांतरः

मनिषाताई,

एकदा मी पहाटे पक्षाअगोदर उठलो,
बाहेर दूर लपून बसलो.

तश्याही आता टाईल्सवर रांगोळ्या उठून दिसत नाहीत
तरीही ही काढायच्या म्हणून काढते म्हणा अजूनही

अहो, हा मध्येच लिंगबदल कसा झाला? ;)