प्रदीपजी, सतीशजी आभार. हझल हा ऑप्शन नसल्यामुळेच या रचनेला गझल असं नाव दिलय. धुसफूस बद्दल प्रदीपजी आभार. चुकीच्या उच्चारानुसार काहीतरी चुकीचं लिहिल. आपण किती जागरूकपणे वाचताय याचच हे प्रत्यंतर. असाच लोभ राहावा ही अपेक्षा.