वेदना माझ्या तिला कळतील तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील तेंव्हा...

वाटते जिंकून घ्यावे मी जगाला
पण तिच्याशी हात हे लढतील तेंव्हा..?


- वा वा.

मज फुलांचे प्रेत ही दिसतील तेंव्हा

ही ओळ खटकते. 'प्रेतेही दिसतील तेव्हा (बहुवचन) हवे असे वाटते. प्रेत (एकवचन) वापरल्यास क्रियापदाचे रूप 'दिसेल' असे हवे, ज्याने काफिया चुकेल.