ऐ हुस्न ज़रा जाग तुझे इश्क़ बुलाये
हे रूपवती तू जाग तुला प्रीत पुकारे ।
हे भाषांतर ओघवते आहे. तू काढल्यास अधिकच.

बदले मेरी तक़दीर जो तू होश में आये
बदलेल हे नशीब तुला भान मिळावे
असे काहीसे..