अंबानी आणि बच्चन ह्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील युतीने निर्मितिमूल्ये आणखीनच "उच्च" किंवा सकस होतील, ह्या अशा युतीने निर्मितीत शिस्त येईल, हे मानले तरी चांगल्या पटकथांचे कसे? त्या कुठून आणायच्या?

लेखासाठी अगदी मजेदार छायाचित्र निवडले आहे. मोठे करून पाहिल्यास मजा दुप्पट

१. निर्मितिमूल्ये म्हणजे प्रॉडक्शन वॅल्यू असा अर्थ घेतला आहे.