अदिती, फणसे, सुजुश्री, मनीषा, जयंत, बालिका, स्मिता,
सगळ्यांची उत्तरे अगदी बरोबर!
पैकीच्या पैकी मार्क.
बाकी नुसत्या कडव्यांवरून ओळखायला जड गेलेले दिसतेय.
मलाही मूळ गाण्याचे फक्त ध्रुवपद आधी माहीत होते. जालावर गाणे आणि शब्द दोन्ही शोधायला फार फार वेळ लागला.
उत्तरे घोषित झाली की त्याचे दुवे देईन.
अभिनंदन आणि सहभागाबद्दल आभार.