ओडिया(उडिया)तच काय पण मराठीतदेखील चेष्टाचा अर्थ प्रयत्‍न, चळवळ किंवा हालचाल असा होत असे. पहा:

आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला

झाला तशातचि वृश्चिकदंश त्याला

---------------------------

चेष्टा वदुं मग किती कपीच्या कुणाला । ।