हालचाल (चेतना? ) ह्या अर्थी चेष्टा शब्द मराठीत वापरला जातो तो संस्कृतमधून आला असणार असे वाटते.

उदा.

मर्कटचेष्टा किंवा माकडचेष्टा किंवा निश्चेष्ट (हालचाल न करणारा अचेतन)

मात्र थट्टा, टिंगल ह्याअर्थी वापरला जाणारा चेष्टा शब्द इतर कोठून(ही) आला आहे की काय तपासून पाहावे लागेल असे वाटते.