टु क्लीव्ह्‌ = दोन भाग करणे; दोन भाग चिकटवणे.

टु डस्ट्‌‌ = धूळ पुसणे; धूळ फवारणे.  

'ही वॉज डस्टिंग अ टेबल' या वाक्याचे उलटसुलट दोन्ही अर्थ होतात.   

या शब्दांखेरीज आणखीही असे शब्द आहेत, आठवले की लिहून कळवीन.