शॉपिंग : वस्तू खरेदी करणे.

बॉडी शॉपिंग : स्वतःला विक्रीसाठी ठेवणे ? म्हणजे स्वतःचे मार्केटिंग

मार्केटिंग : वस्तू बाजारात विकायला आणणे.

पण बायका मार्केटिंग हे बाजारात वस्तूच्या खरेदीला जातानाही म्हणतात ( खरे म्हणजे शॉपिंग)