प्रियाली धन्यवाद !तुम्हा सगळ्यांना कविता आवडली हे वाचून आनंद झाला.
प्रियाली, कविता पुरुषाचं निवेदन आहे.'शिवाय आई परत येईल इतपत तिची तब्यतही राहीली नाही अस 'ही'म्हणाली! '....
धन्यवाद चित्तरंजन,पुलस्ती,सतीश,प्रमोद.....