माझ्या सासू सासर्याना त्यांच्या पहिल्या अमेरिका वारी साठी सुचना देण्याचा एक भाग म्हणून मी तुमचे लेख ही विपत्राने पाठवले होते.  त्याना ते खुप आवडले. ते नुकतेच भारतात परत गेले ..त्याना तसेच माझ्या आई बाबाना दहा वर्षांचा विसा मिळाल्यानंतर सहज मनोगतावर तुमचा लेख  माझ्या वाचनात आला. पहिल्यांदा अमेरिके मध्ये येणार्या अनेकाना मनोरंजनातून उपयुक्त माहिती मिळवून देणारे असेच सर्व लेख आहेत. खुप छान!