दिसे चित्र येथे, सुखे ते बघावे
न येई मना? - पान ते पालटावे
कशाला फुका वाद हे वाढवावे?
कुणी रंग व्हावे? कुणी रंगवावे?