लेफ़्ट = सोडून गेला; राहिला.

टु स्किन्‌ = कातडी सोलणे; कातडी येणे.

टु सीड्‌ = बी रुजवणे; बी काढून टाकणे.

शेल्ड = कवच काढले; कवचात घातले.

रिप्लेस = जागेवर ठेवणे; जागेवर ठेवलेले बदलणे.

बाय्‌मन्थली = महिन्यातून दोनदा; दोन महिन्यांतून एकदा.

बॅड = वाईट; चांगले. ( बॉम्बस्फोटात घर प्रेटि बॅड (= प्रेटि गुड) हादरले.)

 उलट अर्थाच्या शब्दांचा एकच अर्थ:

फॅट चान्स = थिन चान्स = फारसा संभव नसणे.

बर्न्ट् अप् = बर्न्ट् डाउन.

वगैरे, वगैरे.