दोन्ही ४ ओळींचे गट आवडले. कविता वाचल्याचे समाधान मिळाले तरी काही तरी राहिले आहे, अपूर्ण आहे असा विचार का मनात आला?. कळत नाही.