बोलून कधीचे झाले
मिटली डोळ्यांची भाषा
तू तरंग होउन ये ना
ओढू पाण्यावर रेषा!

ही कविता/चारोळी फार आवडली.