रावसाहेब,
मी कर्ज म्हणालो मदत नाही. गरीब शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज देऊन त्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर आणता येते का पाहावे. असे मला वाटते. महंमद युनूस ह्यांच्या ग्रामीण बँके प्रमाणे. एखादी गोष्ट समाजवादी विचारसरणीसारखी वाटते म्हणजे ती वाईट आहे असे नाही.