फार जीव ओतून लिहिले आहे चहाबद्दल! चहाबद्दल तुम्हाला फारच 'चहा' दिसत्येय!
चहा-कारण
गौतम
तीर्थरूप
उषःचर
चहात्कार
बशीत पण जवळपास पाऊण कप भरेल इतका चहा.
पेल्यातल्या दुधाबरोबर हुज्जत घालतो
बाळसं धरलेला चह
जपानी दिवानी
हे शब्द फार फार आवडले. पुल देशपांड्यांच्या खाद्यजीवनाची आठवण झाल्यावाचून राहिली नाही.
असेच निरनिराळया साध्या साध्या अनुभवावर लिहित राहा.
पु. ले. शु.