प्रवासात गर्दी असताना एखादा खिसेकापू अपनी जेब संभाळो असे जोरात ओरडतो आणि अलगद खिसा कापतो.अंबानी बंधू एखादी गोष्ट करतात तेंव्हा असाच कोठेतरी कोणाचा खिसा कापत असतात हे माझ्या मित्राचे मत आहे.त्यामूळे अपनी जेब संभाळो भाईलोग....